Sushil Kedia posts on X, openly challenging Raj Thackeray over the Marathi language debate. Saam Tv
Video

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल; सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Maharashtra Language Politics: मराठी-हिंदी भाषावादाच्या पार्श्वभूमीवर केडियानोमिक्सचे सुशील केडिया यांनी थेट राज ठाकरे यांना सोशल मीडियावर आव्हान दिलंय.

Omkar Sonawane

मराठी हिंदीच्या मुद्यावरून राज्यात वातावरण तापलेले असताना यामध्ये आता या वादात केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडियांनी उडी घेतलीय. त्यांनी राज ठाकरेंना सोशल मीडियावरुन थेट आव्हान दिलंय. मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल. असं राज ठाकरेंना एक्स वर टॅग करून पोस्ट केलीय.

राज ठाकरेंना एक्स वर टॅग करून पोस्ट करत केडिया यांनी लिहिले आहे की, मुंबईत 30 वर्ष राहूनही मला नीट येत नाही आणि तुमच्या घोर गैरवर्तनामुळे मी प्रतिज्ञा केली आहे की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत नाही तो पर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचे बोल? मीरा रोडवरील एका दुकानदाराने मराठीमध्ये बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाने हल्ला केल्याच्या व्हिडिओनंतर केडिया यांनी हे ट्विट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT