Suryakumar Yadav and Shreyanka Patil groove to the trending Aura Farming dance style inside a moving vehicle. Saam Tv
Video

Viral Video: सूर्यकुमार यादव आणि श्रेयंका पाटीलचा 'ऑरा फार्मिंग' डान्स व्हायरल | VIDEO

Suryakumar Post-Surgery: सूर्यकुमार यादव आणि श्रेयंका पाटील यांचा चालत्या गाडीत ऑरा फार्मिंग डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Omkar Sonawane

क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूर्या या व्हिडिओमध्ये श्रेयंका पाटीलसह डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार आणि श्रेयका एका चालत्या गाडीत नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी लाईकस आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सूर्यकुमारची नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे आणि तो पूर्वीपेक्षा खूपच तंदुरस्त दिसत आहे.

काही दिवसापूर्वी 11 वर्षांच्या मुलांचा बोट रेसिंगमधील 'ऑरा फार्मिग' हा डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्याचे अनेक खेळाडूनी अनुकरण केले होते. या 11 वर्षाच्या मुलाने बोट रेसिंग दरम्यान असे नृत्य केला की तो खूपच व्हायरल झाला.

आता सूर्यकुमार यादव आणि श्रेयंका पाटील यांनीही तसाच डान्स करत आपल्या चाहत्यांना आकर्षित केले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'मॅनेजर ने बोला ट्रेंड करने का तो करने का'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला करणाऱ्या ४ जणांना अटक

Tuesday Horoscope : शत्रू वाढणार, विनाकारण मनस्ताप होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Election Commission: सात राज्यातील विधानसभेच्या ८ जागांसाठी होणार पोटनिवडणुका, जाणून संपूर्ण माहिती

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता जमा झाला की नाही? असं करा स्टेप बाय स्टेप चेक

Swapna Shastra: चांगले दिवस येण्यापूर्वी स्वप्नात दिसू लागतात 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT