Suraj Chavhan Saam TV
Video

Suraj Chavan : विजय घाडगे मारहाण प्रकरणी मोठी अपडेट; सुरज चव्हाण यांना अटक होणार ? | VIDEO

Vijay Ghadge : विजय घाडगे मारहाण प्रकरणी सुरज चव्हाण अडचणीत सापडले आहेत. लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात सुरज चव्हाण आणि १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विजय घाडगे यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणात युवानेते सुरज चव्हाण हे अडचणीत सापडले आहेत. लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात सुरज चव्हाण आणि इतर १२ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणानंतर शहरात खळबळ उडली असून, पोलिसांनी तातडिने तपास सुरु केला आहे.

आरोपींच्या शोधासाठी दोनं विशेष पथक तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. सुरज चव्हाण यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकत असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, या मारहाण प्रकरणामागचं नेमकं कारण काय, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. लातूरमधील या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली असून, प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्कतेने पावलं उचलली जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : खेळ मांडला! कृषिमंत्री माणिकराव कोकाटे देणार राजीनामा? तारीख ठरली

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

SCROLL FOR NEXT