Supriya Sule News  Saam Tv News
Video

Special Report | बारामतीत सुप्रिया सुळेंची गांधीगिरी! सुळेंनी गाठलं थेट अजितदादांचं घर

Special Report | सुप्रिया सुळेंनी गाठलं अजित पवारांचं घर! अजित पवार काय म्हणाले?

Saam TV News

बारामती लोकसभा निवणुकीत मतदानाच्या दिवशीच नवा ट्विस्ट आलाय. मतदानानंतर पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे थेट काटेवाडीतल्या अजित पवारांच्या घरी गेल्या. सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या आई आशाताई यांची भेट घेतली. आपण आशाकाकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचंही त्यांनी सांगितलं. तर सुप्रिया सुळे घरी आल्या तेव्हा आपण नव्हतो असं अजित पवारांनी सांगितलं. मात्र या भेटीमुळे बारामतीसह राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली असून पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. पाहुयात हा रिपोर्ट..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PMPML : श्री क्षेत्र देहू- भंडारा डोंगर बससेवेचा शुभारंभ; दिवसभरात मारणार सात फेऱ्या

Vanshawal: जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळ हवी? पण वंशावळ म्हणजे काय अन् कशी काढायची?

Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी घातक? जडू शकतात हे गंभीर आजार

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गात समावेश करा, नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT