Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

Manasvi Choudhary

चहा- कॉफी पिण्याची सवय

आपल्यापैकी अनेकजण दिवसाची सुरूवात चहा- कॉफी पिऊन करतात. मात्र अनेकवेळा सकाळी चहा- कॉफी प्यायल्याने पोटामध्ये गॅस, अॅसिडिटीचा त्रास होतो.

Tea Or Coffee Drinking Tips | Google

चहा- कॉफी कधी प्यावी?

यासाठी निरोगी आरोग्यासाठी सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? नाश्त्याआधी की नाश्त्यानंतर? असा प्रश्न समोर येत आहे.

Tea Or Coffee Drinking Tips | Google

चहा - कॉफी पिण्याची योग्य वेळ

चहा किंवा कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम नेमके काय होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Tea Or Coffee Drinking Tips | Google

अॅसिडिटी का होते?

सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्यास पोटात ॲसिड तयार होते. यामुळे छातीत जळजळ होणे, पोट फुगणे, मळमळणे आणि तीव्र ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

acidity | canva

अशक्तपणा कधी येतो

चहा-कॉफीमध्ये असणारे कॅफिन आणि टॅनिन शरीराला अन्नातील लोह शोषून घेण्यापासून रोखतात. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता किंवा अशक्तपणा यतो.

Tea Or Coffee Drinking Tips | pintrest

चहा-कॉफी पिण्याची योग्य वेळ?

सकाळी उठल्याबरोबर थेट चहा पिणे टाळा याआधी हलका नाश्ता करा किंवा किमान एक-दोन ग्लास साधे पाणी प्या.

Tea

पचनक्रिया बिघडत नाही

नाश्ता केल्याच्या ३० ते ४५ मिनिटांनंतर तुम्ही चहा किंवा कॉफीचा प्या. यामुळे पचनक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही.

digestive | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

next: डायबिटीज असणाऱ्यांनी सफरचंद खावे की टाळावे?

apple | pinterest
येथे क्लिक करा...