Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Alisha Khedekar

इंधनाची गळती

कारमधून सतत पेट्रोल किंवा डिझेलचा वास येत असेल, तर इंधन टाकी किंवा पाइपमधून गळती होण्याची शक्यता तपासा.

reasons for petrol smell inside car | Google

फ्युएल कॅप सैल

इंधन भरल्यानंतर फ्युएल कॅप व्यवस्थित बंद न झाल्यास वाफ बाहेर पडते आणि कारमध्ये इंधनाचा वास जाणवू शकतो.

reasons for petrol smell inside car | Google

इंजिनमधील समस्या

इंजिनमध्ये इंधन पूर्णपणे जळत नसल्यास एक्झॉस्टमधून कच्च्या पेट्रोलचा वास येऊ शकतो. ही समस्या दुर्लक्ष करू नका.

reasons for petrol smell inside car | Google

खराब फ्युएल इंजेक्टर

फ्युएल इंजेक्टर खराब झाल्यास जास्त इंधन इंजिनमध्ये जाऊ शकते. परिणामी कारमधून पेट्रोलचा तीव्र वास येतो.

reasons for petrol smell inside car | Google

पार्किंगनंतर तपासा

कार पार्क केल्यानंतर जमिनीवर पेट्रोल किंवा डिझेलचे डाग दिसत असतील, तर इंधन गळतीची शक्यता असू शकते.

reasons for petrol smell inside car | Google

वासाकडे दुर्लक्ष नको

इंधनाचा वास सतत येत असेल तर तो सामान्य समजू नका. संभाव्य धोका टाळण्यासाठी कारची लवकर तपासणी करून घ्या.

reasons for petrol smell inside car | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

reasons for petrol smell inside car | Google

NEXT : जिममध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' ६ लक्षणे, दुर्लक्ष करू नका नाहीतर....

Heart Attack Early Signs During Gym Workout | AI Image
येथे क्लिक करा