Heart Attack : जिममध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' ६ लक्षणे, दुर्लक्ष करू नका नाहीतर....

Alisha Khedekar

अचानक धोका का?

जिममध्ये व्यायाम करताना शरीरावर अचानक जास्त ताण आल्यास हृदयावर अतिरिक्त दबाव निर्माण होऊ शकतो.

Heart Attack Early Signs During Gym Workout | Google

छातीत दुखतंय?

व्यायामादरम्यान छातीत दडपण, जडपणा किंवा वेदना जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे गंभीर संकेत असू शकतात.

Heart Attack Early Signs During Gym Workout | Google

श्वास घेण्यास त्रास

नेहमीपेक्षा जास्त धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा अचानक दम लागणे धोक्याचा इशारा ठरू शकतो.

Heart Attack Early Signs During Gym Workout | Google

चक्कर येणे

वर्कआउटदरम्यान अचानक चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा अशक्त वाटणे जाणवल्यास तात्काळ व्यायाम थांबवा.

Heart Attack Early Signs During Gym Workout | Google

हृदयाची धडधड

हृदय खूप वेगाने धडधडणे किंवा ठोके अनियमित जाणवणे ही लक्षणे दुर्लक्षित न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Heart Attack Early Signs During Gym Workout | Google

आधीची लक्षणे ओळखा

उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाशी संबंधित समस्या असल्यास व्यायामापूर्वी वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा आहे.

Heart Attack Early Signs During Gym Workout | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Heart Attack Early Signs During Gym Workout | Google

NEXT :  चष्म्याचा नंबर सतत वाढतोय? 'ही' ५ फळे नेहमी खा, १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

5 Fruits For Healthy Eyes And Better Vision Eye Health | AI Image
येथे क्लिक करा