Supriya Sule visited to Vitthal Rukmini Mandir Saam TV
Video

Supriya Sule News : सुप्रिया सुळेंकडून विठ्ठलाचं दर्शन, काय साकडं घातलं?

Supriya Sule News Today : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. सुळेंनी विठ्ठल रुक्मिणीचे (Vitthal Rukmini Mandir) मनोभावे दर्शन घेतले. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले होते. परंतु निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर प्रथमच त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सुळेंचा सत्कारही करण्यात आला. आता आगामी निवडणुकीत शरद पवार गटाची रणनिती काय असणार? हेच पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG T20 WC Semi Final: टीम इंडियाचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; आता अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार

मोठी बातमी! भारतीय हवाई दलाचे Su-30 MKI लढाऊ विमान गायब, शोध सुरू

Friday Horoscope : ताणतणाव दूर होईल; ५ राशींच्या लोकांना संकटात आई-वडिलांची साथ मिळेल

Iran–US Conflict:भारतावर तेल संकट! देशात इंधनाचा तुटवडा? क्रूड ऑयलबाबत सरकारनं दिली महत्त्वाची अपडेट

दादांच्या आमदारांनाही घातपाताचा संशय? आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

SCROLL FOR NEXT