Supriya Sule News Saam Tv News
Video

Supriya Sule News: तुतारी चिन्हावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Supriya Sule News: दुसरी एक मागणी चिन्हातील कन्फ्युजन बद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथे असेल तिथे दुसरा तुतारी हे चिन्ह नको आणि असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये ही विनंती केली आहे. आयोग म्हणाला त्यावर आम्ही अभ्यास करू...

Rachana Bhondave

Supriya Sule New Delhi: दिल्लीतून सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. "आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या. शरद पवार यांचा पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आला पण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल आभार. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलं होतं. पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता त्याचबरोबर टॅक्स बेनिफीट मिळत नव्हता. तर आता आमची विनंती मान्य करण्यात आलीये."दुसरी एक मागणी चिन्हातील कन्फ्युजन बद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथे असेल तिथे दुसरा तुतारी हे चिन्ह नको आणि असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये ही विनंती केली आहे. आयोग म्हणाला त्यावर आम्ही अभ्यास करू...असंही सुळे यावेळी म्हणाल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; राहुरी तहसील कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

Ulhasnagar Politics : भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष; उल्हासनगरच्या राजकारणाला कलाटणी?

Leg Cramps at Night: रात्री झोपेत अचानक पायात क्रॅम्प्स येतात? 'या' ६ कारणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

भाजपचा दणदणीत विजय; तब्बल 23 वर्षांनंतर काँग्रेसला बालेकिल्ल्यात मोठा धक्का

Stamp Duty: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! जमीन नोंदणीमध्ये स्टॅम्प ड्युटी कशी ठरवली जाईल? थेट नियमच सांगितला

SCROLL FOR NEXT