Supreme Court defers verdict on Shiv Sena party and symbol dispute; Uddhav Thackeray faction faces another delay. Saam Tv
Video

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं? VIDEO

Supreme Court Hearing On Shiv Sena party: शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. मात्र निकाल न लागता कोर्टानं पुन्हा 21 जानेवारीची तारीख दिली आहे. ठाकरे गटाला पुन्हा एकदा निराश व्हावं लागलं आहे.

Omkar Sonawane

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर मागच्या तीन वर्षांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सर्व राज्याचे लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागले आहे. मात्र नेहमीच या प्रकरणाला नवीन तारीख मिळत असते.आज 12 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागले होते. पक्ष आणि चिन्हाचा निर्णय होण अपेक्षित असताना कोर्टाने आता 21 जानेवरी तारीख दिली आहे. त्यामुळे आज देखील या खटल्याचा निकाल लागला नसून पुन्हा एकदा नवीन तारीख दिली आहे. 26 नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चिन्हांचं वाटप होणार आहे. त्यामुळे आजच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट निराश झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut Thecha Recipe : चटपटीत शेंगदाण्याचा ठेचा, भाकरी - वरणभातासोबत मनसोक्त खा

Maharashtra Live News Update: जालन्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का

पंकजा-धनंजय मुंडे १५ वर्षांनी एकत्र, परळी नगरपरिषदेसाठी युती निश्चित? VIDEO

Heart Attack: पायांमध्ये ही लक्षणं दिसली तर मिळतात हार्ट अटॅकचे संकेत, वेळीच बदल ओळखा

Mumbai Shocking : मुंबईची पहिली भेट अखेरची ठरली; उंच इमारतीवरून सळई कोसळून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT