Supreme Court directs Maharashtra to conduct long-pending local body elections by January 31, 2026" Saam Tv
Video

Local Bodies Election Supreme Court: ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत सर्वात मोठी बातमी, या तारखेपर्यंत होणार निवडणुका | VIDEO

Supreme Court Order On Maharashtra Local Body Elections: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार आणि निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावत ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील चार वर्षांपासून रखडल्या.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली.

३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मागच्या चार वर्षांपासून राखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये निवडणुकांबाबतची सुनावणी पार पडली. राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात अर्ज करत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी अर्ज केला होता. मात्र या सुनावणीदरम्यान कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले. तसेच 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश ही दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा नेमकं काय घडलं|VIDEO

Travel Songs: ट्रिपचा पुरेपुर आनंद घ्या या खास गाण्यांनी, आजचं तुमची प्लेलिस्ट करा अपडेट

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद

कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करून देणार- चंद्रशेखर बावनकुळे|VIDEO

बीडकरांसाठी खुशखबर! साईबाबा मंदिर अन् शनी शिंगणापूरला काही तासांत पोहोचता येणार; नवी रेल्वेमार्गिका लवकरच सेवेत

SCROLL FOR NEXT