Maharashtra SEC increases campaign spending limit ahead of local body elections. Saam TV Marathi News
Video

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

local body elections in Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे झेडपी व नगर पंचायतीच्या निवडणुकांवर टांगती तलवार आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय होणार असून निवडणुका लांबणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

Local body Election 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचा आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या झेडपी, नगर पंचायतीमधील SC आरक्षणाची माहिती कोर्टानं मागवली आहे. निवडणूक आयोगानंही आरक्षण मर्यादा ओलांडल्याची कबुली दिलीय. नगरपरिषद 40 आणि 17 नगर पंचायतीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली. त्यामुळे अतिरिक्त आरक्षणामुळे निवडणुका लांबणार का...? कोर्ट आज काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलंय. (Supreme Court verdict on 50% reservation breach in ZP and Nagar Panchayat)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे. कारण 28 नोव्हेंबरची सुनावणी झाल्यानंतरच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूका जाहीर करणार असल्याची भूमिका निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात घेतलीय. आणि त्याला कारण ठरलंय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओलांडलेली 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Mars transit astrology: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार खास योग; 'या' राशींवर शनीदेवाची राहणार कृपा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT