Supreme Court News Saam tv
Video

जात प्रमाणपत्राबाबत मोठी अपडेट! आईच्या जातीवरून मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र

Supreme Court News : सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय देत मुलीला आईच्या जातीच्या आधारावर अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली आहे.

Namdeo Kumbhar

Supreme Court Allows Daughter to Receive SC Certificate Based on Mother’s Caste : आता बातमी जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मोठ्या निर्णयाची. आईच्या जातीच्या आधारावर मुलीला अनुसूचित जातीचं (SC) प्रमाणपत्र देण्यास सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिली आहे. वडील अनुसुचित जातीचे नसतानाही केवळ आईच्या जातीच्या आधारावर हे प्रमाणपत्र देण्यास कोर्टानं मंजुरी दिली आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. Can a daughter receive SC certificate based on mother’s caste?

एका अल्पवयीन मुलीच्या शिक्षणास मदत करण्याच्या उद्देशानं कोर्टानं हा दुर्मिळ निर्णय दिला आहे. विशेष म्हणजे मुलाला वडिलांची जात वारसा हक्काने मिळते या नियमाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर अद्याप निर्णय बाकी असताना, कोर्टानं हा निर्णय दिलाय. या प्रकरणाची सध्या देशात जोरदार चर्चा सुरू आहे. वडील अनुसूचित जातीचे नसतानाही हे प्रमाणपत्र देता येणार असून जात वारसा नियमावरही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health : रात्रीच्या 'या' ६ सवयी तुमच्या किडनीचा घात करतात, दुर्लक्ष केल्यास डायलिसिसची वेळ येईल

Political News : भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस, पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत उबाठाच्या आमदाराचे नाव

जमीन खरेदी-विक्रीचा नवा नियम, आता गुंठ्यांत जमीन घेण्यापूर्वी हे वाचाच, अन्यथा व्यवहार ठरेल बेकायदेशीर

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Hair care Tips : केस बांधल्यावर चपटे दिसतात? स्ट्रेटनर-कर्लर न वापरता या ७ ट्रिक्स करा फॉलो; केसांना मिळेल क्लासी व्हॉल्यूम

SCROLL FOR NEXT