Sunil Tingare SaamTv
Video

VIDEO : टिंगरेंनी शरद पवारांसह काँग्रेस, शिवसेनेला कोर्टात ओढलं

Sunil Tingre - Sharad Pawar Dispute : काँग्रेस, शिवसेनेला शरद पवार यांना नोटीस पाठवली असल्याचं स्पष्ट झालं आहे. पवार यांच्यासह काँग्रेस, शिवसेनेलासुद्धा नोटीस पाठवण्यात आली आहे.

Saam Tv

शरद पवार यांना सुनिल टिंगरे यांनी नोटीस पाठवली आहे. सुप्रिया सुळे यांनी सुनिल टिंगरे यांनी नोटिस पाठवल्याचा आरोप केला होता. मात्र हा आरोप फेटाळत काल सुनील टिंगरे यांनी मात्र नोटीस पाठवली नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता शरद पवार यांच्यासह काँग्रेस, शिवसेनेलासुद्धा सुनिल टिंगरे यांनी नोटीस पाठवली असल्याचं स्पष्ट झालं आहे. बदनामी केल्याप्रकरणी टिंगरे यांनी ही नोटीस पाठवली आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणी सुनील टिंगरे यांचं नाव समोर आलं होत. त्यांनी आरोपीला मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. त्यात शरद पवार यांनी देखील भर सभेत सुनील टिंगरे यांचं नाव घेतलं होतं. याच पार्श्वभूमीवर सुनील टिंगरे यांनी आता सगळ्यांना कोर्टात खेचलेलं आहे. दरम्यान, शरद पवार हे ईडीलासुद्धा घाबरले नाही, तुमच्या नोटिसला काय घाबरणार, असं म्हणत काल सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरे यांच्यावर शरद पवारांना नोटिस पाठवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काल सुनील टिंगरे यांनी आपण कोणालाही नोटिस पाठवली नसल्याचं सांगितल होतं. मात्र आता आज त्यांनी शरद पवार यांच्यासह काँग्रेस, शिवसेनेला पाठवलेली नोटिस समोर आल्याने ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT