sunetra pawar will go in rajyasabha  Saam TV
Video

Special Report: Sunetra Pawar यांची राज्यसभेवर वर्णी, भुजबळांची नाराजी?

Sunetra Pawar News Today: सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभेतील पराभवानंतरही त्यांची राज्यसभेवर वर्णी लागल्याचं पाहायला मिळतंय...

Saam TV News

सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झालीय...सुनेत्रा पवारांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिलीये.त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागलीय...अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्यात...मात्र राज्यसभेसाठी इच्छुक असलेले भुजबळ मात्र नाराज असल्याच्या चर्चा रंगल्यात...काय कारणं आहेत बघूया...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT