प्लास्टिकच्या की काचेच्या, कोणत्या बाटलीमध्ये तेल ठेवावे?

Manasvi Choudhary

तेल

स्वयंपाकघरात खाद्यतेल साठवून ठेवण्यासाठी आपण अनेकदा बाजारातून आणलेल्या प्लास्टिकच्या डब्यांचा किंवा बाटल्यांचा वापर करतो. पण आरोग्याच्यादृष्टीने तेल साठवण्यासाठी प्लास्टिकची बाटली की काचेची बाटली नेमकी कोणती वापरावी ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Plastic vs Glass Bottle Which is Best for Storing Oil

काचेच्या बाटलीत तेल ठेवण्याचे फायदे

काच ही नैसर्गिक घटकांपासून बनलेली असते. त्यामुळे काचेमध्ये तेल ठेवल्याने त्यात विषारी घटक रसायने मिसळत नाहीत.

Benefits of Glass Bottles

तेलाची गुणवत्ता टिकून राहते

काचेच्या बाटलीमध्ये तेल दीर्घकाळ ताजे राहते. तेलाचा नैसर्गिक सुगंध, चव आणि पौष्टिक घटक तसेच टिकून राहतात.

Oil | pinterest

स्वच्छ करण्यास सोप

काचेच्या बाटल्या सहज स्वच्छ करता येतात आणि त्यावर चिकटपणा साचत नाही.

Oil | pinterest

प्लास्टिकच्या बाटली

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये हानिकारक प्लास्टिक केमिकल्स असतात. तेल हे चिकट आणि फॅटी असल्यामुळे प्लास्टिकमधील रसायने हळूहळू तेलामध्ये विरघळू शकतात, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.

OIL

असा होतो त्रास

जर प्लास्टिकची बाटली उन्हात किंवा गॅसजवळ ठेवलेली असेल, तर प्लास्टिक गरम होते..

Plastic Bottle Oil

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

God Idol Placement on Office Desk Follow Vastu Rules for Positive Energy and Career Growth | Saam Tv
येथे क्लिक करा..