Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

Manasvi Choudhary

फर्निचरची दिशा

घरामध्ये आपण आवडीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार फर्निचरची मांडणी करतो. पण तुम्हाला माहितीये का? वास्तुशास्त्रात, फर्निचरची दिशा आणि जागेबाबत नियम सांगितले आहेत.

Vastu Tips Of Furniture Placement

फर्निचरच्या मांडणीसाठी 5 सोप्या वास्तु टिप्स

घरामध्ये सोफा, बेड आणि इतर फर्निचर ठेवताना काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे. घरातील फर्निचरच्या मांडणीसाठी 5 सोप्या वास्तु टिप्स ज्या प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे.

Vastu Tips Of Furniture Placement

हॉलमधील फर्निचर

हॉलमध्ये सोफा दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीला लावून ठेवावे. यामुळे बसणाऱ्या व्यक्तीचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला राहते, जे अत्यंत शुभ मानले जाते.

Living Room Furniture | google

बेडरुममधील बेडची दिशा

बेडरूममध्ये बेड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावा, जेणेकरून झोपताना तुमचे डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला असेल.

Bedroom Bed Placement | Google

स्टडी टेबलची दिशा

घरामध्ये स्टडी टेबल नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता टिकून राहते.

Study & Office Desk

डायनिंग टेबल

घरामध्ये डायनिंग टेबल पश्चिम किंवा आग्नेय दिशेला असावे. जेवताना कुटुंबातील सदस्यांनी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे.

Dining Table Placement | GOOGLE

फर्निचरचा आकार आणि टोकदार कोपरे

घरासाठी फर्निचर निवडताना टोकदार , कोपरे असलेले फर्निचर टाळा. गोलाकार किंवा गुळगुळीत कडा असलेले फर्निचर वास्तू दोष निर्माण करत नाही

Furniture | canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Traditional Jewellery: गौरीसाठी नथ, ठुशी आणि बोरमाळ; 5 पारंपरिक सोन्याचे दागिने

Traditional Jewellery
येथे क्लिक करा..