Video

गृहिणी ते खासदार, आता उपमुख्यमंत्री! सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, VIDEO

dcm Sunetra pawar : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.

Vishal Gangurde

अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याजागी पक्षाची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर ३ दिवसांनी पक्षाची सुत्रे हाती घेऊन सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना राज्यपाल देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपस्थित आमदारांनी अजित पवारांच्या नावाच्या घोषणा केल्या. अजितदादा अमर रहे, अशा घोषणाबाजी आमदारांनी दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार

Silent Heart Attack Warning: सायलेंट हार्ट अटॅक ओळखा! झटका येण्यापूर्वी शरीरात होऊ लागतात हे बदल

Pune Crime: कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार, विद्यार्थिनीवर कोयत्याने वार करत तरुणाची आत्महत्या; पुणे हादरले

PM Kisan Yojana: ९.३२ कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज खात्यात जमा होणार ₹२००० ; त्याआधीच कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Accident News : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, भरधाव टेम्पोची कारला धडक; महाराष्ट्रातील ३ जणांचा राजस्थानमध्ये मृत्यू

SCROLL FOR NEXT