Devendra Fadnavis on Sunetra Pawar Saam TV News
Video

Baramati Election: सूनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातीलच! देवेंद्र फडणवीसांना सुनेत्रा पवारांच्या विजयाबाबत विश्वास

Devendra Fadnavis on Sunetra Pawar: पुणे जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांसाठी जंगी प्रचार सभा घेण्यात आली. या प्रचार सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलंय.

Saam TV News

बारामतीच्या सुनबाई या दिल्लीला जातील म्हणजे जातील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला, ते पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलत होते. पुणे जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांसाठी जंगी प्रचार सभा घेण्यात आली. या प्रचार सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलंय. तुम्हाला राहुल गांधींना मत द्यायचं की नरेंद्र मोदींना मत द्यायचं, असं सांगताना त्यांनी विकासाला मत द्यायचं की विकासाला मत द्यायचं आहे? हे ठरवा असं मतदारांना आवाहन केलं. दरम्यान सुनेत्रा पवार बहुमताने जिंकून येतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ८ महिन्यांच्या चिमुकली अचानक बेपत्ता,संशयित इसमानेही केली आत्महत्या

Kidney Damage : किडनी खराब होण्याआधी चेहऱ्यावर दिसतात 5 लक्षणे, पार्लरकडे जाण्याऐवजी डॉक्टरकडे धाव घ्या

Daily Wear Diamond Mangalsutra: डेली वेअरसाठी डायमंडचे खास मंगळसूत्र, 5 डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये

भाजपच्या महिला आमदाराचा मोबाइल हॅक अन् खात्यातून 1.55 लाख गायब

Relationship Tips : तुमच्या पार्टनरला 'या' ७ ट्रिक्स वापरून द्या ‘प्रिन्सेस ट्रीटमेंट’, मूड स्विंग्स झटक्यात होतील गायब

SCROLL FOR NEXT