Daily Wear Diamond Mangalsutra: डेली वेअरसाठी डायमंडचे खास मंगळसूत्र, 5 डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये

Manasvi Choudhary

डायमंड मंगळसूत्र

डायमंड मंगळसूत्र आता पारंपरिक लूकसोबत मॉडर्न आणि मिनिमल स्टाईलमध्येही लोकप्रिय आहेत. डेली वेअरसाठी तुम्ही हलके डिझाईन्सचे पॅटर्न निवडू शकता.

Diamond Mangalsutra Designs

डेलीवेअरसाठी डायमंड मंगळसूत्र

ऑफिस, कॅज्युअल लूक किंवा एखाद्या कार्यक्रमांसाठी तुम्ही डायमंडच्या मंगळसूत्राची निवड करू शकता.

Daily Wear Diamond Mangalsutra | GOOGLE

डायमंड मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स

डायमंड मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 सुंदर आणि स्टायलिश डिझाईन्स कोणत्या आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Daily Wear Diamond Mangalsutra

डायमंड मंगळसूत्र

एकापाठोपाठ एक लहान ते मोठ्या आकाराचे ओव्हल कट डायमंड्स या मंगळसूत्रामध्ये असतात. हा एक युनिक पॅटर्न आहे.

Daily Wear Diamond Mangalsutra

इव्हिल आय डायमंड मंगळसूत्र

तुम्हाला जर इव्हिल आय चिन्ह असलेले पेडंट घालायचे असेल तर तुम्ही डायमंड मंगळसूत्र निवडू शकता जे गळ्यात उठून दिसेल.

Evil Eye Mangalsutra

जिओमेट्रिक शेप डायमंड मंगळसूत्र

त्रिकोण, चौकोन किंवा वर्तुळाकार आकारामध्ये डायमंड वर्क असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.

Geometric Shape Mangalsutra

फ्लोरल डायमंड मंगळसूत्र

फुलांच्या किंवा मोराच्या छोट्या डिझाईनमध्ये डायमंड वर्क केलेले मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे ते तुम्ही निवडू शकता.

Floral Motif Diamond Mangalsutra

मिनिमलिस्ट सिंगल डायमंड मंगळसूत्र

पारंपरिक वाटी मंगळसूत्रामध्ये तुम्ही डायमंड वर्क केलेले मंगळसूत्र निवडू शकता. हे मंगळसूत्र तुम्ही डेलीवेअरसाठी निवडू शकता.

Minimalist Single Vati Diamond Mangalsutra

Next: Latest Mangalsutra Design: छोटं की लांब; तुमच्यासाठी कोणतं मंगळसूत्र उठून दिसेल

Latest Mangalsutra Design
येथे क्लिक करा...