Sunetra Pawar faces her first major political test as NCP prepares candidate list for Maharashtra Legislative Council elections. saam tv
Video

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर कुणाला मिळणार संधी? सुनेत्रा पवारांची पहिली कसोटी|VIDEO

Sunetra Pawar Leadership Test In Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी विधान परिषद निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची पहिली मोठी कसोटी असून उमेदवारी वाटपात निष्ठा महत्त्वाची ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची पहिली मोठी कसोटी आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने लागणार आहे. येत्या 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीत उमेदवारांची निवड करताना पक्षांतर्गत समीकरणं आणि निष्ठा हा महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षात अलीकडील राजकीय घडामोडींनंतर अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या बाजूंनी भूमिका घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या गटाशी निष्ठा ठेवणाऱ्या नेत्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे पक्षातील इच्छुकांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: रेशनिंगवर निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT