Sujat Ambedkar News Saam TV News
Video

Maharashtra Politics: काँग्रेसच भाजपची बी टीम! प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप

Sujat Ambedkar News: प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसने त्रास दिला, असंही ते म्हणाले. ते वाशिममध्ये एका सभेत बोलत होते.

Saam TV News

Sujat Ambedkar on Congress: वाशिम : सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसवर खळबळजनक आरोप केला आहे. काँग्रेसच भाजपची बी टीम असल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलंय. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसने त्रास दिला, असंही ते म्हणाले. ते वाशिममध्ये एका सभेत बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसवर त्यांनी यावेळी सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालंय. महाविकास आघाडीमध्ये वंचितही येण्याची शक्यता होती. मात्र अखेर जागावाटपावरुन झालेल्या तिढ्यामुळे वंचिन मविआमध्ये सामील झाली नाही. या सगळ्यावरुन काँग्रेस आणि वंचितचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan: 'सलमान खानला ठार मारण्यासाठीच घरावर गोळीबार झाला...'; बॉडीगार्डने कार्टासमोर केला धक्कादायक खुलासा

Maharashtra News Live Update: मोताळा तालुक्यात मियावाकी प्रकल्पाला भीषण आग; हजारो झाडे जळून खाक

Kalyan Crime: कल्याणमध्ये वाहतूक पोलिसावर हल्ला, २ तरुणांकडून रक्त येईपर्यंत बेदम मारहाण

सोलापूरचं 'मिर्झापूर' झालंय का? ७२ तासांत ६ हत्या; कोणाचा गळा चिरला तर कुणाला दगडाने ठेचलं

नसरापुरातील प्रकरणात आरोपीचा संतापजनक दावा; कोर्टात नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT