State government officials working overtime to process 207 GRs during the weekend. Saam Tv
Video

सुट्टीच्या दिवशी मंत्रालयाचा कारभार वेगात; रविवारी सरकारने काढले तब्बल 207 जीआर|VIDEO

207 GRs Issued To Spend Budget Quickly: आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर राज्य सरकारने निधी खर्च करण्यासाठी रविवारी तब्बल 207 शासन निर्णय काढले. सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयांनी कामाचा वेग वाढवून निधी वाटप सुनिश्चित केले.

Omkar Sonawane

आर्थिक वर्ष संपत असल्याने राज्य सरकारकडून निधी खर्च करण्यासाठी जोरदार लगबग सुरू आहे. अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी वितरित करण्यासाठी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही विविध विभागांनी तब्बल 145 शासन निर्णय काढले. विशेष म्हणजे ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मागील आठवड्यात शुक्रवारपर्यंत निधी खर्चाचा टक्का 60 होता, तो रविवारी रात्री 63 टक्क्यांपर्यंत पोहोचला. आर्थिक वर्ष संपायला दोनच दिवस शिल्लक असून इतक्या वेगाने जीआर निघल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन; मिथेनॉलचा मोठा साठा जप्त; IAS तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

Bhadra Rajyoga: उद्या बुध बनवणार भद्र राजयोग; या राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसे

Skin Care: पार्लरमध्ये पैसे खर्च नकरता चेहरा दिसेल नॅचरल ग्लो, १ महिना प्या 'हा' स्पेशल चाहा

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Acidity : आलं की बडीशेप; ॲसिडीटीवर गुणकारी चहा कोणता? रोज १ कप प्या अन् पोट साफ करा

SCROLL FOR NEXT