State government announces mandatory appointment of psychiatrists in schools to support student mental health. Saam Tv
Video

विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

Supreme Court Order For Appointment Of Psychiatrists: राज्य सरकारने विद्यार्थ्यांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Omkar Sonawane

विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांवरचा वाढता ताण (Student Stress) कमी करण्यासाठी राज्य सरकारने एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार आता प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ज्ञांची (Psychiatrists) नियुक्ती केली जाणार आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा आणि इतर गोष्टींचा ताण वाढत चालला आहे, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य मिळेल आणि त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन उपलब्ध होईल. शाळांमध्ये समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे सोपे होणार आहे. पालकांसाठीही ही एक दिलासादायक बाब ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 नाहीतर जमा होणार 3000 रुपये?

कल्याणमध्ये भाजप-शिंदेसेना संघर्ष! आनंद दिघे पुलावरुन श्रेयवाद रंगला|VIDEO

लग्न झालं अन् सासरी निघाली, वाटेतच नवरी गायब; नवरा डोक्याला हात लावून बसला, नेमकं काय घडलं?

Pune: फोडलेला नारळ, लिंबू, हदळ-कुंकू अन्...; घरासमोर जादूटोण्याचा प्रकार; घटनेचा सीसीटीव्ही VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाशिकच्या तपोवनात आंदोलन सुरू

SCROLL FOR NEXT