Vishal Patil Sangli Saam TV News
Video

Special Report: अल्टिमेटम संपला तरी Vishal Patil ठाम! सांगलीत पाटलांवर कारवाई होणार?

Vishal Patil Sangli News: महाविकास आघाडीतून ठाकरे गटाला जागा दिल्यानंतर आता चंद्रहार पाटील यांच्यासह भाजपच्या उमेदवाराविरोधात विशाल पाटील यांनी दंड थोपटले आहेत.

Saam TV News

Sangli Vishal Patil News: सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी कोणतीही माघार घेण्यार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यांचा प्रचारही जोरात सुरु आहे. अशातच आता विशाल पाटील यांच्यावर पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी कारवाई काँग्रेसकडून केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान, महाविकास आघाडीतून ठाकरे गटाला जागा दिल्यानंतर आता चंद्रहार पाटील यांच्यासह भाजपच्या उमेदवाराविरोधात विशाल पाटील यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे विशाल पाटील यांच्याविरोधात काँग्रेस कारवाई करणार की नाही? यावरुनही तर्क वितर्कांना उधाण आलंय. जाणून घेऊयात, याच राजकीय चर्चांचा आढावा घेणारा साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: हिवाळ्यात कमी पाणी पिण्याची चूक किडनीसाठी ठरू शकते महागात; कशी घ्याल स्वतःची काळजी?

विद्यार्थ्यांना शिक्षा कराल तर खबरदार! शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी नवी नियमावली जारी

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद

लग्न करून लुटणाऱ्या टोळीचा धुडगूस; नवरदेवाच्या वडिलांचं अपहरण, एकाला जबर मारहाण करून लुटलं

Bombay Masala Sandwich Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा बॉम्बे मसाला सँडविच, वाचा झटपट होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT