Flight 914 News Viral News Saam TV
Video

Special Report: गायब विमानाचं गूढ काय? कसं? कधी? कुठे गायब झालं फ्लाईट 914?

Flight 914 News Today: हरवलेल्या विमानाचं गूढ कधी उलगडणार? काय आहे अचानक गायब झालेल्या विमानाची गोष्ट?

Saam TV News

एक विमान ज्यानं टेक ऑफ केलं, पण लॅन्ड झालंच नाही. तब्बल ३० वर्षांनंतर अचानक या गायब झालेल्या विमानाची चर्चा का रंगली आहे? गायब विमानाचं गूढ नेमकं काय आहे? फ्लाईट 914चं न उलगडलेल्या कोड्याची चर्चा सध्या सुरु आहे. याच गायब झालेल्या विमानाबाबतचं व्हायरल सत्य नेमकं काय? तेच आता या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : Mumbai: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माजी महापौरांच्या पतीची ७ तासांपासून चौकशी

बहीण भावाच्या नात्याला काळिमा! वारंवार अत्याचार केल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

फाटलेल्या टाचांमुळे त्रस्त आहात? स्वयंपाकघरातील या ५ गोष्टी भरून काढतील भेगा

भाजपच्या माजी खासदाराच्या ताफ्यातील कारचा अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Chanakya Niti: चाणक्यांच्या या ६ सवयी करा फॉलो अन् व्हा मालामाल

SCROLL FOR NEXT