Uddhav Thackeray On Narendra Modi SAAM TV
Video

Uddhav Thackeray On Narendra Modi | गाईपेक्षा महागाईवर बोला, ठाकरे बरसले

गाईवर बोलण्यापेक्षा महागाईवर बोला असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. सावरकरांनी गाईवर काय लिहून ठेवले आहे याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. ठाण्यात राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली.

Saam TV News

गाईवर बोलण्यापेक्षा महागाईवर बोला असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. सावरकरांनी गाईवर काय लिहून ठेवले आहे याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. ठाण्यात राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. तेव्हा ठाकरे म्हणाले की रोड शो करण्यासाठी मोदींनी मेट्रो बंद ठेवली, तुम्ही लोकांची कदर करत नाही, फक्त रामाचा धावा करताय असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही तर चार जूनला भाजपच फुटणार असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2026: घरात अकाली मृत्यू झाला असेल, तर पितृपक्षात नक्की करा हे ३ उपाय; दिवंगत आत्म्याला मिळेल मोक्ष!

Mumbai : मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट, पश्चिम रेल्वेची कारवाई; पाहा Video

Shivali Parab: 'नाजूक ही नार...'; मराठमोळ्या लूकमध्ये शिवाली परबचं खुललं सौंदर्य

Maharashtra News Live Update : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

Latest Mangalsutra Designs: रोज घालण्यासाठी सुंदर आणि युनिक डिझाईन्सचे 5 मंगळसूत्र

SCROLL FOR NEXT