Manasvi Choudhary
लग्नानंतर महिलां गळ्यात मंगळसूत्र घालतात. काळ्या मण्यांच्या मंगळसूत्राऐवजी तुम्ही देखील नवीन आणि युनिक मंगळसूत्र शोधत असाल तर खालील लेटेस्ट डिझाईन्स पाहा.
बदलत्या ट्रेण्डनुसार ५ लेटेस्ट मंगळसूत्राचे डिझाईन्स कोणते आहेत ते पाहूया.
आजकालच्या वर्किंग वुमन आणि तरुण मुलींमध्ये सिंगल चैन मंगळसूत्र ट्रेंडमध्ये आहे. अत्यंत हलके आणि सुंदर पॅटर्न आहे.
पारंपरिक डिझाईनची आवड असणाऱ्या महिलांसाठी सोन्याचे पेंडंट आणि लांब किंवा मध्यम आकाराचे काळे मणी असलेले हे डिझाईन बेस्ट आहे.
फुलांच्या आकाराचे पेंडंट असलेले मंगळसूत्र सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हे डिझाईन दिसायला अतिशय नाजूक आणि सुंदर असते, जे महिलांच्या सौंदर्यात भर घालते.
वेगवेगळ्या स्टायलिश पॅटर्नमध्ये डायमंड पेंडंट मंगळसूत्र साध्या साडीला किंवा पार्टी वेअर ड्रेसला एक मॉडिश आणि फॅशनेबल लूक देते.