5 Breakfast Recipe: 5 मिनिटांत बनवा 5 झटपट आणि चविष्ट नाश्त्याचे प्रकार

Manasvi Choudhary

नाश्ता

सकाळी ऑफिसची घाई, मुलांचा शाळेचा डबा आणि घरच्या कामांची लगबग अनेक महिलांना नाश्ता बनवण्यासाठी वेळ मिळत नाही.

Poha | pinterest

५ मिनिटांत तयार होणारे ५ झटपट पदार्थ

अशा वेळी जास्त वेळ न घालवता, अवघ्या ५ मिनिटांत तयार होणारे ५ झटपट आणि टेस्टी पदार्थ कोणते ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

5 Breakfast Recipe | pinterest

मसाला ब्रेड टोस्ट

ब्रेडच्या स्लाईसेसवर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि मसाल्यांचे मिश्रण लावून तव्यावर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत शेकून घ्या. हा झटपट मसाला टोस्ट चहा सोबत अतिशय छान लागतो.

Masala Bread Toast

उकडलेली कडधान्ये

जर कडधान्ये आधीच उकडलेली असतील, तर त्यावर थोडे कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस आणि चाट मसाला घालून चवदार उसळ किंवा चाट तयार करा.

Boiled Sprouts

हेल्दी कॉर्न चाट

उकडलेले कॉर्न त्यात काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि लिंबाचा रस पिळून एकत्र करा. काहीच मिनिटांत पौष्टिक कॉर्न चाट तयार होईल.

Corn Chaat | yandex

चीज आणि काकडी सँडविच

ब्रेडच्या स्लाईसवर बटर लावून त्यावर काकडीचे काप, हिरवी चटणी आणि किसलेले चीज किंवा पनीर घाला. मुलांच्या आवडीचा झटपट नाश्ता ठरू शकतो.

cheese spinach sandwich

ओट्स

ओट्स फोडणी देऊन अवघ्या ५ मिनिटांत तयार करता येईल.

Oats | pinterest

next : Stylish Blouse Designs For Woman: साध्या साडीलाही मिळेल रिच लूक! ट्राय करा 5 हटके आणि ट्रेंडी ब्लाऊज पॅटर्न्स

Stylish Blouse Designs For Woman
येथे क्लिक करा..