Stylish Blouse Designs For Woman: साध्या साडीलाही मिळेल रिच लूक! ट्राय करा 5 हटके आणि ट्रेंडी ब्लाऊज पॅटर्न्स

Manasvi Choudhary

साडीसाठी हटके ब्लाऊज

साडी सिंपल असो की डिझायनर महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे ब्लाऊज कसा शिवायचा? एक सुंदर आणि हटके ब्लाऊज साध्या साडीलाही अतिशय स्टायलिश आणि रिच लूक देतो.

Stylish Blouse Designs For Woman

ब्लाऊजचे लेटेस्ट पॅटर्न

बदलत्या ट्रेंडनुसार तुम्हालाही युनिक आणि स्टायलिश ब्लाऊज पॅटर्न शिवायचे असेल तर तुम्ही खालील 5 पॅटर्न नक्की ट्राय करा.

Stylish Blouse Designs For Woman

बॅकलेस कमळ डिझाईन

ब्लाऊजच्या बॅकलेसला तुम्ही कमळाच्या फुलाच्या आकाराची डिझाईन किंवा कट-आऊट पॅटर्न शिवून घ्या. ही डिझाईन अतिशय सुंदर आणि युनिक दिसते. साध्या साडीलाही मॉडर्न लूक दिसतो.

Backless Lotus Design Blouse

कॉलर नेक ब्लाऊज डिझाईन

कॉलर नेक ब्लाऊज डिझाईन नेहमीच क्लासिक दिसते. ऑफिसवेअरसाठी किंवा फॉर्मल इव्हेंट्ससाठी साडी नेसायची असेल, तर कॉलर नेक ब्लाऊजमुळे अत्यंत क्लासी लूक दिसतो.

Collar Neck Blouse Pattern | pinterest

स्टायलिश डिझायनर ब्लाऊज पॅटर्न

जर तुम्हाला थोडा मॉडर्न आणि फॅशनेबल लूक हवा असेल, तर युनिक कटिंग आणि स्लीव्हज असलेले डिझायनर पॅटर्न्स निवडू शकता.

Designer Blouse Pattern

प्रिंटेड फॅब्रिक ब्लाऊज डिझाईन

प्लेन किंवा साध्या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचे प्रिंटेड ब्लाऊज डिझाईन खूप सुंदर दिसते. साध्या साडीला रिच लूक देण्यासाठी प्रिंटेड कापडाचे वेगवेगळे पॅच किंवा डिझाईन्स तुम्ही निवडू शकता.

Printed Blouse Design |

आकर्षक कॉलर, फ्लोरल आणि बटण डिझाईन

ब्लाऊजच्या मागच्या किंवा पुढच्या बाजूला कॉलर, फ्लोरल नक्षी आणि आकर्षक बटणांची डिझाईन अशा विविध डिझाईन केल्यास लूक सुंदर दिसेल.

Collar & Floral Button Blouse

NEXT: 7 Best Oils for Hair Growth: केसांच्या वाढीसाठी 7 तेल

7 Best Oils for Hair Growth
येथे क्लिक करा...