South Mumbai Lok Sabha Constituency News Today Saam TV News
Video

Maharashtra Election: दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून कोण? महायुतीमधील सस्पेन्स कायम!

South Mumbai Lok Sabha Constituency News Today: दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचा ट्विस्ट आणखी वाढलाय.

Saam TV News

मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचा पेच अधिक वाढलाय. दक्षिण मुंबईत महायुतीकडून नेमकी कुणाला संधी मिळते, हे पाहणं लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने महत्त्वाचं आहे. अशाच या लोकसभा मतदार संघाचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचा ट्विस्ट आणखी वाढलाय. शिवसेनेकडून यामिनी जाधव यांचे नाव निश्चित मानले जात असताना भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा प्रचार अजूनही सुरू असल्याचं बघायला मिळतंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्याही भेटीगाठी सुरूच असल्याची माहिती समोर आलीय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत शिवडी येथे मंडळांना भेटीगाठी घेतल्यात. त्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाची जागा नेमकी लढवणार कोण? यावरुन चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लक्ष्मण हाकेंना गावाबाहेर काढा; शिवरायांच्या पुतळ्यावरून माढ्यात राडा|VIDEO

Konkan Railway : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! आता दिवा स्थानकातून सुटणार पॅसेंजर; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अंजनगावातील खेलोबा मंदिरात पोलिसांची सुरक्षा वाढवली

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! माजी मंत्री बच्चू कडूंवर भाजप आमदारच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा

Wedding Makeup Tips: लग्नसराईत सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेकअप राहिलं तसाच, फॉलो करा या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT