Bharda Vade: पितृपक्षात नैवेद्यासाठी हा खास पदार्थ; बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ भरड्याचे वडे

Sakshi Sunil Jadhav

भरवडा वडे रेसिपी

तुम्हाला नैवेद्यासाठी भरवडा रेसिपी तयार करू शकता. याची रेसिपी अत्यंत सोपी असणार आहे.

bharwada vade recipe

भरड्याचे साहित्य

तांदूळ, चणा डाळ, उडीद डाळ धने, जिरे, मेथी दाणे, काळी मिरी , सुक्या लाल मिरच्या आणि मसाल्यांपासून भरड्याचे पीठ तयार केले जाते.

bharwada vade

जाडसर पीठ

सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करा. अगदी बारीक न करता रव्यासारखे जाडसर दळून घ्या.

bharwada recipe

मोहन महत्त्वाचे

पिठात कडकडीत गरम तेलाचे मोहन घातल्याने वडे अधिक खुसखुशीत होण्यास मदत होते.

bharadya vade recipe

गरम पाण्याचा वापर

पीठ मळताना उकळलेले गरम पाणी हळूहळू घातल्यास पीठ मऊ होते.मळलेले पीठ झाकून १० ते १५ मिनिटे ठेवा.

pitru paksha recipes

वडे थापून घ्या

गोळा तेल लावलेल्या भागावर ठेवून बोटांनी समान जाडीचा गोल वडा थापून घ्या.

pitru paksha recipes

वडे तळून घ्या

तेल गरम झाल्यावर वडे सोडा आणि फुगल्यानंतर आच मध्यम ठेवून दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा.

easy vada recipe

NEXT : पायात दिसणारी '४ सामान्य लक्षणं असू शकतात कॅन्सरचा संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

cancer symptoms | meta ai
येथे क्लिक करा