Adv. Prakash Ambedkar addressing the media after Bombay High Court orders FIR against police in Somnath Suryawanshi case saam tv
Video

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Aurangabad Bench Orders: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणात हायकोर्टाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला असून आता पोलिसांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

Omkar Sonawane

परभणी जिल्ह्यातील तरुण सोमनाथ सूर्यवंशीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आता महत्वाची माहिती समोर आली आहे . मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

ही याचिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सोमनाथच्या आईच्या वतीने दाखल केली होती. विशेष म्हणजे, अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्वतः या प्रकरणात न्यायालयात सखोल बाजू मांडत न्याय मागणी केली होती.

सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्यांच्या मृत्यूमागे पोलिसांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयात दाखल झालेली याचिका आता निर्णायक ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: दिवाळीत दिसा सुंदर! या 3 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नॅचरल ग्लो

Dhanteras Puja: धनत्रयोदशीची पूजा कशी करायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि साहित्य

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Bigg Boss 19: 'तू खूप निर्लज आणि इरिटेटिंग...'; शेहबाजवर संतापला सलमान खान, पाहा VIDEO

ठाकरे बंधूंचं 'अब ती बार ७५ पार', ठाणे महापालिकेसाठी रणशिंग फुंकले, बड्या खासदाराने दिले संकेत

SCROLL FOR NEXT