Solapur Ujani Dam News Saam Tv
Video

Solapur Ujani Dam News | शॉर्टकट ! बोटीने प्रवास करणं ठरलं जीवघेणं

मामाच्या गावाला जायला निघालेल्या एका कुंटुंबावर काळाने घाला घातला आहे.90 किलोमिटरचा शॉर्टकट मारायला त्यांनी उजनी धरणातून बोटीने प्रवास केला,आणि बोट मध्येच उलटली.

Saam TV News

Solapur Ujani Dam News | मामाच्या गावाला जायला निघालेल्या एका कुंटुंबावर काळाने घाला घातला आहे.90 किलोमिटरचा शॉर्टकट मारायला त्यांनी उजनी धरणातून बोटीने प्रवास केला,आणि बोट मध्येच उलटली.आणि एका क्षणात अख्ख्या कुटुंबाला जलसमाधी घ्यावी लागली.काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना सोलापूरातील उजनी धरणात घडलीये.दीड वर्षाचा शुभम, तीन वर्षांची माही, त्यांची 25 वर्षांची आई आणि तिशी ओलांडलेले बाबा.या चौघांसह अजून दोन लोकांनी या अपघातात त्यांचा जीव गमावलाय.90 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठीचा घेतलेला हा शॉर्टकट या कुटुंबातील लोकांच्या चांगलाच जीवावर बेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electricity Bill : वीज बिल हरवले? फक्त २ मिनिटांत मोबईल फोनवरून मिळेल, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra Live News Update : जय पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर

Airtel Recharge : खुशखबर! ५० रुपयांत OTT, IPLची मज्जा; एअरटेलचा भन्नाट रिचार्ज प्लान

नाशिकमध्ये खरात पार्ट 2 ! महिलांसोबतचे 121 व्हिडिओ; फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी

Shashi Tharoor: काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवून सुरक्षा रक्षकाला मारहाण

SCROLL FOR NEXT