Solapur. SAAM TV
Video

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Solapur Flood : सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीचा महापूर सध्या ओसरला असला तरी परिस्थिती पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. अशातचं पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीचा महापूर सध्या ओसरला असला तरी परिस्थिती पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. शेतात सर्वत्र चिखल आणि दलदल झाल्याने शेतकऱ्यांना शेतीत काम करणे कठीण झाले आहे. पूर ओसरल्यानंतर घरात साचलेले पाणी कमी झाले असले तरी गावकरी घरातील सामान स्वच्छ करण्यात व्यस्त झालेले आहेत.

दरम्यान, पावसाने पुन्हा सुरूवात केल्याने नदीकाठच्या शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकसानीतून सावरायच्या आधीच पुन्हा पावसाची धमक वाढल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT