High voltage political drama outside Nashik BJP office over controversial party entry. Saam Tv
Video

नाशिकमध्ये सोलापूर पॅटर्न, 3 पिढ्या काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्याच्या भाजप प्रवेशाला विरोध, कारण काय? VIDEO

Bjp Mla Devyani Pharande Opposes Party Entry: नाशिक भाजप कार्यालयाबाहेर पक्षप्रवेशावरून जोरदार राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या तीन पिढ्यांपासून असलेल्या नेत्याच्या भाजप प्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केल्याने सोलापूर पॅटर्नची चर्चा रंगली आहे.

Omkar Sonawane

नाशिक भाजप कार्यालयाबाहेर सध्या हायव्होलटेज ड्रामा सुरू आहे. त्याचे कारण म्हणजे ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे यतीन वाघ आणि कॉँग्रेसचे शाहू खैरे हे आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे.

मात्र या पक्षप्रवेशाला नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयांनी फरांदे यांनी कडाडून विरोध केला आहे. फरांदे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट लिहून आज होत असलेल्या पक्षप्रवेशाला जोरदार निषेध दर्शवला आहे.

प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून् मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही. जय श्री राम अशी पोस्ट आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे कोथरूडचे ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपमध्ये अंतर्गत राडा का झाला? आयारामांचा प्रवेश की आणखी काही...

Body Lotion: बॉडी लोशन खरेदी करताना 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या

Shiv Sena-MNS Seat Sharing: पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे किती जागा लढवणार? फॉर्म्युल्याची आतली बातमी फुटली

Pune: 'येथे कचरा टाकणारा गाढव अन्...', पुणेरी बॅनरची सोशल मीडियावर चर्चा; नेटकरी संतप्त

SCROLL FOR NEXT