Solaour - Mumbai SAAM TV
Video

Solapur-Mumbai Flight : सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून सुरु होणार सोलापूर-मुंबई विमानसेवा | VIDEO

Solapur to Mumbai air service : सोलापूर-मुंबई विमानसेवा आज पासून सुरु होणार आहे.या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबईशी थेट आणि जलद हवाई संपर्क साधता येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मुहूर्त निश्चित झाला आहे. आज सोलापूर-मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे. या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबईशी थेट आणि जलद हवाई संपर्क मिळणार असून, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय सुविधा मिळणार आहेत. सोलापूरहून विमान दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी मुंबईकडे प्रस्थान करणार आहे. तर मुंबईहून दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी सोलापुरकडे प्रस्थान करणार आहे. मात्र प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने ही वेळ गैरसोयीची ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विमानसेवेच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT