Long queues of vehicles seen on Solapur-Dhule Highway due to heavy rush of devotees attending Yeramala Yedeshwari Yatra. Saam Tv
Video

सोलापूर-धुळे महामार्ग जाम, 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा|VIDEO

Solapur Dhule Highway Traffic Jam Due To Yeramala Yatra: येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेमुळे सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली असून 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Omkar Sonawane

सोलापूर : येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेमुळे आज परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यात्रेतील पालखी सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली असून सोलापूर-धुळे महामार्गावर दोन्ही बाजूंना तब्बल 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

सुमारे 15 लाख भाविक येरमाळ्यात दाखल झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विशेषतः जड वाहनांना प्रवेश दिल्याने महामार्गावर ट्रॅफिक जाम अधिकच वाढला असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या वाहतूक कोंडीत सर्वसामान्यांसोबतच लोकप्रतिनिधींनाही अडकावे लागले आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील हे देखील गेल्या अडीच तासांपासून ट्रॅफिकमध्ये अडकून पडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बुलढाणातील चिखलीत रेणुका देवीची वहन मिरवणूक सुरू; हजारो भाविकांची गर्दी

Mosquito Solution: ना कॉइल, ना स्प्रेची गरज, २ मिनिटांत डास होतील गायब; वाचा सोपी ट्रिक

Healthy Skin Tips: पिंपल्स आणि ओपन पोर्सपासून सुटका हवी? मग न विसरता या ७ गोष्टी प्रत्येक मुलीने नक्की फॉलो करा

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीत विसंवाद? तटकरे आणि गर्जे यांच्यात शा‍ब्दिक चकमक, VIDEO

Bank Holiday: बँका शनिवारी सुरु असणार की बंद? वाचा RBIची सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT