Pandharpur News  
Video

Pandharpur : चंद्रभागेच्या पाण्यात अळ्या किडे; भाविकांच्या आरोग्याला धोका, VIDEO

Pandharpur News : चंद्रभागेच्या पाण्यात अळ्या आणि किडे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा घाण पाण्यातच भाविकांना पवित्र स्नान करण्याची वेळ आली

Namdeo Kumbhar

Solapur, Pandharpur News : पंढरपूर येथील चंद्रभागेच्या पाण्यात अक्षरशः अळ्या आणि किडे झाले आहेत. अशा अशुद्ध आणि घाण पाण्यात भाविकांना स्नान करण्याची वेळ आली आहे. चंद्रभागेच्या पाण्यात अळ्या झाल्याने चंद्रभागा स्वच्छतेचा कारभार प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

येत्या आठ फेब्रुवारी रोजी माघी यात्रेचा सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. विठ्ठलाच्या वारीच्या निमित्ताने भाविक चंद्रभागा स्नानासाठी गर्दी करू लागले आहेत. दरम्यान चंद्रभागेच्या पाण्यात अळ्या आणि किडे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा घाण पाण्यातच भाविकांना पवित्र स्नान करण्याची वेळ आली आहे. चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane-Dombivli: डोंबिवली-ठाणे प्रवास ३५ मिनिटांनी होणार कमी; या ठिकाणी बांधणार चारपदरी उड्डाणपूल, मेगाप्लान ठरला

पोटाचे टायर्स कमीच होत नाही? दुपारच्या आधी करा फक्त ३ गोष्टी, वजन घटणारच

Dark Chocolate: डार्क चॉकलेट खायला आवडत? टेन्शन नॉट, डार्क चॉकलेटमुळे होतात 'हे' जबरदस्त फायदे

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण-डोंबिवलीतील बडा नेता भाजपमध्ये जाणार, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: रुपाली चाकणकरांनी घेतली अजित पवारांची भेट

SCROLL FOR NEXT