Solapur Ringan Sohala Saam Tv News
Video

Solapur Ringan Sohala: सोलापूरमधील बैलगाडा रिंगण सोहळा!

हा रिंगण सोहळा महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागात कारुणी सणा निमित्त घेण्यात येतोय. सलगर गावचे ग्रामदैवत हनुमानाच्या मंदिरा भोवती हा 'बैलगाडा रिंगणात सोहळा' पार पडतो.

Rachana Bhondave

Solapur Ringan Sohala: सोलापूरच्या सलगरमध्ये पार पडतोय चित्तथरारक बैलगाडा रिंगण सोहळा. हा रिंगण सोहळा महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागात कारुणी सणा निमित्त घेण्यात येतोय. सलगर गावचे ग्रामदैवत हनुमानाच्या मंदिरा भोवती हा 'बैलगाडा रिंगणात सोहळा' पार पडतो. हा बैलगाडा रिंगण सोहळा पार पडत असाताना बैलगाड्यांखाली येऊन लोकं जखमी होत असतानाही पाहायला मिळतायत. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागातील हजारो लोक हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थिती लावतात. वर्षानुवर्षे चालत असणाऱ्या या चित्तथरारक बैलगाडा रिंगण सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas Saving Tips: गॅस सिलिंडर संपू नये म्हणून गॅसची बचत कशी करायची?

Narhari Zirwal: नरहरी झिरवाळांचं मंत्रिपद धोक्यात, आठवडाभरात त्याचं मंत्रिपद जाणार?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक; रक्तदान करून सुरू केलं आंदोलन

Iran-America War: इराण-अमेरिकेचं युद्ध १० दिवसांसाठी थांबलं; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती | VIDEO

Daily Makeup Tips: ५ मिनिटांत व्हा तयार! या क्विक डेली मेकअप टिप्स नक्की वापरा, मिळेल ग्लॅमरस लूक

SCROLL FOR NEXT