Sindoor Bridge Saam Tv
Video

Sindoor Bridge: मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! सिंदूर पुलाचं आज उद्घाटन | VIDEO

Sindoor Bridge Mumbai: मुंबईकरांची वाहतूक कोडींपासून सुटका होणार आहे. आज सिंदूर पुलाचं उद्घाटन होणार आहे.

Siddhi Hande

मुंबईत वाहतूक कोंडी ही सततची समस्या आहे. वाहतूक कोंडीमध्ये अनेकदा प्रवाशांना एकाच ठिकाणी तासनतास उभे राहावे लागते. मात्र, आता मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय मिळाला आहे. या समस्येवर उतारा म्हणून सिंदूर पुलाची उभारणी करण्यात आली. आज या नव्या पुलाचं उद्घाटन होणार आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतूक कोंडीपासून मुक्तता आणि प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी सिंदूर पुलाचं योगदान महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धाचा फटका, 15 एप्रिलपासून वर्क फ्रॉम; 'या' देशाने घेतला निर्णय, VIDEO

Pune Rain: भर पावसात डिलिव्हरी बॉय पाण्यात पडला, पुण्यातील भावनिक VIDEO व्हायरल

मुंबईतील लोकल गर्दी कमी होणार, रेल्वेने घेतला गेमचेंजर निर्णय; महत्वाची माहिती आली समोर

Vastu Tips For Office Desk: ऑफिसच्या डेस्कवर या 5 चुका केल्याने तुमचं करिअर होईल उद्ध्वस्त, वेळीच व्हा सावध

Akola Crime: महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT