world cup theme saam tv
Video

VIDEO: टी20 वर्ल्डकपचा आकर्षक देखावा, विराट-रोहित,हार्दिकचा विजयी जल्लोष अन् बरेच काही!

T20 World Cup Theme Decoration For Ganpati Bappa: सिंधुदुर्गातील वारंग तुळसुली येथील वसंत नाईक कुटुंबीयांनी यावर्षी आपल्या गणपती बाप्पाच्या समोर वर्ल्डकपचा देखावा साकारला आहे.

Ankush Dhavre

सिंधुदुर्गातील कुडाळ वारंग तुळसुली येथील वसंत नाईक कुटुंबीयांनी यावर्षी आपल्या गणपती बाप्पाच्या समोर वर्ल्डकपचा देखावा साकारला आहे.

भारतीय संघाने रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली टी- 20 चा वर्ल्डकप जिंकल्याचा हा सुंदर देखावा नाईक कुटुंबीयांनी साकारला आहे. नाईक कुटुंबीयांच्या घरी दरवर्षी 11 दिवसांचा बाप्पा विराजमान असतो यावर्षी त्यांनी वर्ल्डकपचा आकर्षक देखावा साकारला आहे.

काय आहे कारण?

मकरंद नाईक यांनी हा देखावा साकारण्यामागचं कारणही सांगितलं, ते म्हणाले,'आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे साकारतो. यावर्षी भारतीय संघ ज्यावेळी टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये गेला, त्यावेळी आमच्या मुलींनी गणपती बाप्पाकडे साकडं घातलं. जर भारत जिंकला, तर आम्ही येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये वर्ल्डकपचा देखावा साकारु. आता भारत जिंकल्यानंतर आमच्या मुलींनी मिळून हा आकर्षक देखावा साकारला आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT