Solapur Rain SAAM TV
Video

Solapur Rain : सीना नदीचं रौद्ररूप! पूरामुळे रेल्वे-रस्ते वाहतूक ठप्प, ९ ट्रेन रद्द, प्रवाशांचे हाल | VIDEO

Train Cancellations : सीना नदीच्या पुरामुळे सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थेचे मोठे हाल झाले आहेत. मागील २४ तासांपासून रेल्वे आणि एसटीचे दळणवळण ठप्प झाले आहे.९ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सीना नदीच्या पुरामुळे सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थेचे मोठे हाल झाले आहेत. मागील २४ तासांपासून रेल्वे आणि एसटीचे दळणवळण ठप्प झाले आहे. मंगळवार रात्री दहा पासून पुणे,कोल्हापूर,विजापूर महामार्ग आणि लोहमार्ग बंद करण्यात आले आहेत. प्रवाशांचे हाल होत असून, मालवाहतूक ही थांबली आहे. हुतात्मा,इंटरसिटीसह वंदे भारत आणि सिद्धेश्वरसह ९ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तब्बल ३३ गाड्यांवर परिणाम झालेला आहे. सध्या सर्व रेल्वे गाड्या ७ ते ८ तास उशिरा धावत आहेत. तसेच सोलापूर आगारातून जाणाऱ्या एसटीच्या १०० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.अचानक वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT