VIDEO: Paris Olympic 2024 मध्ये अपात्र ठरलेल्या Vinesh Phogat ला रौप्य पदक?  Saam TV
Video

VIDEO: Paris Olympic 2024 मध्ये अपात्र ठरलेल्या Vinesh Phogat ला रौप्य पदक?

Vinesh Phogat News: Paris Olympic 2024 मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र, CAS कडे मागितली होती दाद.

Uday Satam

Paris Olympic 2024 मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटने फायनलमध्ये प्रवेश केला होता. परंतु १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे तिला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला नाही . परंतु यासंदर्भात आता मोठी बातमी समोर येत आहे. अपात्र ठरवल्यानंतर तिने CAS कडे दाद मागितली आहे. यात तिने रौप्यपदक देण्याची मागणी केली होती. ही याचिका CAS ने स्वीकारली असून ९ ऑगस्टरोजी सकाळी ११:३० वाजता याबाबत निर्णय दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT