Shrikant Shinde And Naresh Mhaske Meets Raj Thackeray At Shivtirth Saam TV
Video

Shrikant Shinde News | श्रीकांत शिंदेंसाठी राज ठाकरे सभा घेणार का? शिवतिर्थावर खलबतं

Shrikant Shinde Meets Raj Thackeray News Today | ठाण्यात लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलीये. नरेश म्हस्के यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीये. त्यामुळे आता ठाण्यात ठाकरे गटाचे नेते राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के यांच्यात जंगी लढत होणार आहे.

Saam TV News

ठाण्यात लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलीये. नरेश म्हस्के यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीये. त्यामुळे आता ठाण्यात ठाकरे गटाचे नेते राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के यांच्यात जंगी लढत होणार आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी शिवतिर्थावर राज ठाकरेंची भेट घेतली आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये मनसेचं प्राबल्य अधिक आहे. त्यामुळे मनसेची मदत या दोन्ही मतदारसंघात होऊ शकते, त्यामुळे श्रीकांत शिंदे आणि म्हस्के यांनी भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना फोन

Shocking: धक्कादायक! पैशांवरून टोकाचा वाद; महिलेने जेवणात मिसळलं विष, नवरा अन् सासऱ्याचा मृत्यू

Harmful kitchen utensils: तुमच्या किचनमध्ये 'या' 3 गोष्टी असतील तर तातडीने बाहेर काढा; आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचं तज्ज्ञांचं मत

Gold Price Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात वाढ! ग्राहकांच्या खिशाला फटका, वाचा २४ अन् २२ कॅरेट सोन्याची किंमत

The Bads Of Bollywood Review: किंग खानच्या मुलाची 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' वेब सिरीज पास की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यूव

SCROLL FOR NEXT