Shree Paduka Darshan Saam Tv
Video

Shree Paduka Darshan: मुंबईत भक्तीचा महासागर! श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाला सुरुवात | VIDEO

Shree Paduka Darshan Sohala Video: मुंबईत श्रीगुरु पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी २१ पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.

Siddhi Hande

मुंबईत सकाळ माध्य समूहाकडून श्रीगुरु पादुका दर्शन उत्सावाचे आयोजन करण्यात आली आहे. वरळीच्या डोममध्ये हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातून २१ संतांच्या पादुका आणण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना एकाच ठिकाणी संतांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. या पादुकांसाठी आकर्षक मंदिर साकारण्यात आले आहे. या मंदिरांमध्ये या पादुका ठेवण्यात येणार आहे. या पादुकांचे मोठ्या उत्साहान स्वागत करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT