VIDEO: पुण्यामधील सासवड शहरात दिवसाढवळ्या आईस्क्रीम व्यावसायिकावर गोळीबार  Saam TV
Video

VIDEO: पुण्यामधील सासवड शहरात दिवसाढवळ्या आईस्क्रीम व्यावसायिकावर गोळीबार

Pune Firing News: पुण्यामधील सासवड शहरात तीन अज्ञातांकडून आईस्क्रीम व्यावसायिकावर गोळीबार, पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार.

Uday Satam

पुण्यामधील सासवड शहरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींकडून दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे. आईस्क्रीम व्यावसायिक असलेले राहुल नामदेव टिळेकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला असून, राहुल टिळेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राहुल टिळेकर यांच्या पोटात गोळ्या मारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सदर घटना सासवड एसटी स्टँड समोर घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT