Sholay Saam TV
Video

Iconic Film ‘Sholay’ : 'शोले' चित्रपटामध्ये अखेर गब्बर मरणार; 50 वर्षानंतर 'अनकट' व्हर्जनमध्ये ऐतिहासिक बदल, VIDEO

‘Sholay’ Returns After 50 Years with Unseen Ending : ‘शोले’ चित्रपटाचा अनकट व्हर्जन आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. ५० वर्षानंतर शोलेचा खरा शेवट प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात ऐतिहासिक आणि लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘शोले’ चित्रपटाचा अनकट व्हर्जन आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. विशेष म्हणजे, या मूळ अनकट व्हर्जनध्ये गब्बर अखेर मरणार आहे. तो देखिल ठाकूरच्या हातातून. या गाजलेल्या चित्रपटाला यंदा ५० वर्ष पूर्ण होत असून, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 'शोले' पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. उद्या इटलीतील वार्षिक चित्रपट महोत्सवात या अनकट व्हर्जनचा जागतिक प्रीमियर होणार आहे.

चित्रपटाच्या मूळ कथेतील शेवट सेन्सॉर बोर्डाच्या निर्देशांमुळे पूर्वी बदलण्यात आला होता. मात्र आता मूळ आणि पूर्णत: अनकट व्हर्जनध्ये गब्बरचे निधन दाखवण्यात आलं असून, ठाकूर गब्बरचा सूड घेतो,आणि त्याचा शेवट करतो असा थरारक शेवट प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘शोले’चं हे ऐतिहासिक पुनरागमन सिनेरसिकांसाठी एक खास पर्वणी ठरणार आहे. भारतीय सिनेमा इतिहासातील हा टप्पा नव्याने उजळणार असून, जुन्या आठवणींना नवा उजाळा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT