Nagpur Shocking Video Saam Tv
Video

Nagpur: एसी बसमध्ये आग पेटवून ड्रग्जचे सेवन, धक्कादायक VIDEO व्हायरल

Nagpur Shocking Video: नागपूरमध्ये एसी बसमध्ये आग पेटवून एक व्यक्ती ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ही व्यक्ती हे कृत्य करत होती.

Priya More

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एसी स्लीपर बसमध्ये नागपुरात येणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात टाकल्याची ही घटना आहे. धावत्या बसमध्ये आग पेटवून अमली पदार्थांचे सेवन केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कोटावरून नागपूरला येणाऱ्या एमआर ट्रॅवेल्समध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. परिवहन विभागाचे नियम धाब्यावर ठेऊन अमली पदार्थचे सेवन एक व्यक्ती करत असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. आग पेटवली तेव्हा अनेक प्रवासी एसी स्लीपर बसमध्ये झोपलेले होते. सुदैवाने कोणतिही अनुचित घटना नाही. ट्रॅव्हल्स एजन्सीकडे याबाबत तक्रार करणाऱ्या प्रवाशाला उडवा उडवीची उत्तर मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

SCROLL FOR NEXT