nashik crime news saam tv
Video

Nashik Crime : पोलिसाची दादागिरी; वकिलाला डोके फुटेपर्यंत मारलं, VIDEO

Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच पोलिसानं वकिलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. संबंधित पोलिसाला अटक करण्याची मागणी वकील संघटनेनं केलीय.

Nandkumar Joshi

अभिजीत सोनवणे, नाशिक

nashik policeman assaults lawyer at hospital :
नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पोलिसाने वकिलाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर जिल्हा न्यायालयाबाहेर वकील संघटनेने निदर्शने केली. पोलिसाला निलंबित करून तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी वकील संघटनेकडून करण्यात आली. वकील तुषार दोंदे यांना जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मारहाण करण्यात आली. आत्महत्या झालेल्या पीडिताच्या पक्षकारांची बाजू ऐकून घेण्यासाठी दोंदे हे जिल्हा रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांना मारहाण झाली.

मी वकील आहे. मला धक्काबुक्की केली. दोन ते तीन कानाखाली मारल्या. त्याच्यानंतर मी मोबाइल काढून व्हिडिओ काढायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी माझा मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मला शिवीगाळ केली. तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिली, असं मारहाण झालेले वकील दोंदे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईच्या महापौर निवडीवरून ट्विस्ट; जुनी रोटेशन पद्धत बदलणार, कोणाला मिळणार संधी?

Tuesday Horoscope: पैशाची तंगी होणार दूर, ४ राशींची होणार भरभराट; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Gold-Silver Price: सोन्यानंतर चांदीही चमकली; जाणून घ्या दिवसाअखेरचा सोने-चांदीचा दर

ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का; बड्या नेत्याने हाती धरलं शिवसेनेचे 'धनुष्यबाण'

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसचा सातवा वर्धापनदिन साजरा

SCROLL FOR NEXT